गुरुवार, २७ सप्टेंबर, २०१२

Mosquito bites


Childs


मंगळवार, २५ सप्टेंबर, २०१२

Drops Of Water!


River-Nardave





Sunset at Nardave



मासे पकडण्यासाठी - कीव -



Landscape


Kunkeshwar


Aachara

@m@rYaatri


गोगलगाय

गोगलगाय

गुरुवार, १६ ऑगस्ट, २०१२

चतुर

                                                                                   चतुर

Drop with Flower!

                                                                      Drop with Flower!

Drop


पावसाचा मौसम

पावसाचा मौसम

पावसाची रिमझिम आज थांबलेली दिसते..
ढग दाटून येतात खरे
पण ते ही हिरमूसल्यागत गप्प-गप्प दिसताहेत
पावसाचं काय?  लोकांना तो फसवणार याची जाणीव झालीय
पडला तर काय बरंच आहे.. नाही पडला तर तितकीच रप-रप कमी झालीय
पावसाचा मौसम हा बेभरवश्याचा असतोय
नवल एवढेच की आज-काल पाऊस माणसासारखा वागतोय!!

पिसे..

                                                                            पिसे..

रविवार, १० जून, २०१२

इन्कलाब



इन्कलाब

न थके हैं
न झूके है कहीं
न छूपे हैं
न रूके है कहीं

हैं बिख्ररे-बिख़रे
हैं उलझे-उलझे
फिर भी कभी ना
हम मुरझे-मुरझे

हैं सीने में कईं अरमां
जो आसमां से टकराते हैं
हैं मन में वहीं जसबां
जिसपर दिल धडकते हैं

वो आएगा जो इक दिन
जब वक्त भी हमारा होगा
ऐसा कुछ हम कर देंगे की
मिट्टी को भी ना़ज़ होगा

लांख आए तूफ़ां-आंधी
हम झूक नहीं सकते
रग-रग से कह रही है मिट्टी
हम मिट नहीं सकते

लांख आए धमकियां
हमें जमाने का डर नहीं
अरे हम से ही है जमाना
हम जमाने से कम नहीं

ये दहशतगर्दी ये अत्याचारी
अब हम ना टिकने देंगे
सरजमींपर अपने लहू से
इन्कलाब फिर लिख देंगे

वतन की राहोंपर
अब खूब लगाए नारा
जब-जब कटेगा सर
चमकेगा इक तारा

प्रगतीचे बहाणे

कशास हवे प्रगतीचे बहाणे
                       इथे चालणे ओस पडे

नग्न पायास चटके अगणित
                               तरी भूकेचा प्रश्न पडे

शब्द माझा

भणभणत्या मस्तकातील रणरणता निखारा
               झूठी दुनियां पेटवित गेला
   शब्द माझा नाही नासका
                 दुधाचे दही बनवित गेला

बुधवार, ६ जून, २०१२

अमरयात्री (AmarYaatri)

जिंदगी एक सफर ही सही
चलना ही तो काम यहीं
मिले या ना मिले मंजिल
रूकना अब ना और कहीं

               जिंदगी का ये सफर तो चलता ही रहता है पर जिंदगी जीने का एहसास जब जब कोई पाता है, सच में वह 'अमरयात्री'ही बन जाता है!
                       चलो तो 'जिंदगी' और हम देखेंगे कब और कहां-कहां मिलते हैं!

ओलावा


ओलावा
 - Amar Pawar

आठवणींचा पाऊस

शनिवार, २ जून, २०१२

दोन ओळी..

आज काही केल्या दिवा जळतच नव्हता
...कापसातही भेसळ निघाली

आजकाल स्वप्नांचीही भीती वाटते..
...स्वप्ने माणसात आली तर??

या इथे दुष्काळ कधी पडलाच नाही
 ...तुझ्या आठवणींचा ऋतु बारमाही चालुच होता

ऐसे मौके

ऐसे मौके आए बहुत थे
शौकिनों के साए बहुत थे
मुस्कुराके दिल ने ठुकरा दिए जैसे
मुंह में अपने छाले बहुत थे

शुक्रवार, १ जून, २०१२

एक मच्छर

नाना पाटेकरजी का एक डायलॉग जो बहुत 'फेमस' हुआ- "साला एक मच्छर आदमी को........."
आज के जमाने में न जाने कितने मच्छर भगाने के फार्मूले आए, पर आदमियों की हालत अब भी क्या सूधरी है?
फोटोग्राफी करते एक मच्छर फूल पर 'बडी मुद्दत से' आराम फर्माता हुआ नज़र आया। मन में तभी 'नाना'जी का वही डायलॉग आया... यदी मच्छर आदमी की नींद हराम कर उस को इस तरह बना देता है तो फूल को क्या बनाता होगा?? अरे भाई, मच्छर तो मच्छर है.. आदमी भी दुसरों की नींद हराम कर खूद फूलों की गोदी में सो जाता है। बोलो अब क्या कहे???
.

गुरुवार, ३१ मे, २०१२

यादें

 यादें

अब तो याद आती है महफिल-ए-शमा मस्तानों की
हम भी जहां दिवाने हुआ करतें थे
न जाने कौन सी थी वो दुनिया
पल पल में सदियां जिया करते थे

दोस्तों की वो रंगत ना फिक्र कल के बातों की
करने को क्या नहीं था? क्या मजाल रोकनेवालों की
क्या किया किसने पूछा बेवक्त उठा करते थे
न जाने कौन सी थी वो दुनिया
पल पल में सदियां जिया करते थे

अब तो गुमसुम है वो गलियारा
सूना सूना हर आंगन-चौबारा
अब नहीं बनती बात जहां लाखों बना करते थे
न जाने कौन सी थी वो दुनिया
पल पल में सदियां जिया करते थे

राजनिती



चीजों की बढती किमतों ने

गरीबों को बदहाल किया

नेताओं ने सेकी रोटी

भूखों को हालाहाल किया

कौन पूछे भोली जनता को

बोलो किसको सहोकार मिला?

बहती हुई गंगा में

हमको तो मजधार मिला

क्या भविष्य इस देश का

सब नेतागिरी का धंदा है

बहुमुखिया इस देश में

राजनिती एक फंदा है

बुधवार, ३० मे, २०१२

तेल और महंगाई

तेल और महंगाई  

मोह माया की इस नगरी में
कौन जलावन भोग को?
गाडी जलाए तेल या
तेल जलाए गाडी को?

क्या न महंगा इस जहां में
केवल मौत ही तो सस्ती है
केवल बातों की है सेना हमारी
उजडी हुई ये बस्ती है

कौन खिलाडी इस खेल का
नेता चलाए बैलगाडी को
भूखे नंगों की इस दुनियां में
चड्डी संभाले नाडी को

रविवार, २७ मे, २०१२

एक गजल अपनी भी..

            गुजारीश

मैंने आंसुओं से अपने गुजारीश की है
आंख में ही बरसे यही फर्माईश की है


जख्मों को बहने दो कौन नहीं जख्म बिना
खून से ही सिंचने की अब साजीश की है

कौन कहे खुशी नहीं, फर्क ही क्या उसके बिना?
खूब हंसते रहने की अब आजमाईश की है

अब तो जिंदगानी गुजरेगी शिकायत बिना
मरकर जिंदा रहने की जो ख्वाहीश की है
                                      -अमर पवार

शुक्रवार, २५ मे, २०१२

मी माझ्यातला...

असे शब्दांना कितीदा कुरवाळीत बसायचे?
असे बरेचदा शब्दांनी आभाळ भरून आलं
पण ही धरीत्री मात्र
कोरडीच राहीली


बरच काही लिहायचं म्हणून
शब्द आसडून घेतले
हृदयातली आग पेटली तेव्हा
सगळे कसे करपून गेले..


पुष्कळदा पाहिलय
भावनांची हेळसांड होताना
अजूनही गळा भाजून जातो
गारठलेलंही पाणी घोटताना

मी किनारा अजूनही सोडलाच नाही
सबंध बुडालो जेव्हा किनाराच उरला नाही..

मिटलेल्या पापण्यांचा क्षीण अजूनही विरला नाही
ओघळणार्‍या आसवांचा ओघ अजूनही सरला नाही
म्हणता म्हणता कितीक लोटला काळ
लोट अश्रूंचा कुणा अजूनही कळला नाही


आई

कळत-नकळतच्या चुकांसाठी
कधी आईनं मला मारायचं
मग तिनच शिवलेल्या वाकलीखाली
हळूच येऊन रडायचं

धुसमुस-धुसमुस वाकळीखाली
फक्त मी एकटा
भोवताली घट्ट काळोख
आतून चेहरा तापलेला
       
तिच्या चेहर्‍यावरचा राग आठवत
माझाही गाल फुगायचा
डोळ्यांसमोर डोळे दरडविताना
डोळा उगीच भरायचा

कधी हुंदका अनावर होत
गालही चिंब भिजायचे
मग स्वतःचीच समजूत काढत
गालावरून हात सरकायचे

वाकळीत घट्ट लपेटून असताना
मग दोन हात सरकायचे
कुशीत घट्ट ओढत
हळूच पाट थोपटायचे

एक पदर अश्रू फुसत
हळूच ओला व्हायचा
गालावरचा फुगवा अन् डोळ्यांतला रूसवा
कुठच्याकुठे पळायचा

मग वाकळीखालीच ओल्या पदरानं
हळूवार काहीतरी गुणगुणायचं
ओल्या उबार्‍यात धुंद झोपताना
गालावर हसू खुलायचं
                           -अमर पवार

सोमवार, २१ मे, २०१२

देव

देव

माणसांच्या खुर्‍याड्यात
देव नवा ठाकला आहे
मनामनात आरती ज्याची
पैसा त्याचे नाव आहे
पैशाशिवाय काही चालत नाही
 नेहमीच  ऐकावं लागतं
पैशासाठी कधी स्वतःलाही
भर बाजारात विकावं लागतं
आज माणसांच्या बाजारात देवालाही भाव आहे
मनामनात आरती ज्याची
पैसा त्याचे नाव आहे
        
आज नाती-गोती सगळीच
क्षणासाठीच असतात
पैसा नसला गाठीला की
ती ही क्षणभरात फिरतात
आज पैसा बघून आयुष्याची  जीवनगाठही जुळत आहे
 मनामनात आरती ज्याची
पैसा त्याचे नाव आहे
पैसा नसतो सगळं म्हणून
रडतानाही पाहिलं
पैसा नसता जीवंतपणी
सडतानाही पाहिलं
आज चलनाविना दुबळे आम्ही जीवनही गहाण आहे
मनामनात आरती ज्याची
पैसा त्याचे नाव आहे
ठाऊक आहे तुला-मला
भरपूर काही अनमोल आहे
हृदयाचा टाहो फुटला की
सर्वकाही फोल आहे
आज हृदय पिचून बघितलं सरणालाही किंमत आहे
मनामनात आरती ज्याची
पैसा त्याचे नाव आहे
                                                                            - श्री अमर पवार

 

शनिवार, १९ मे, २०१२

एक मेणबत्ती म्हणाली..

एक मेणबत्ती म्हणाली..

"काय, माझ्यासारखं जळता येईल का ?
अंधारात कुणाचा सहारा होशील का ?"

मी मंद हासत म्हणालो..

" अग तूला मीच पेटतं केलय.."
मग तीही मंद हासत राहीली...
                - श्री अमर पवार