पावसाचा मौसम
पावसाची रिमझिम आज थांबलेली दिसते..
ढग दाटून येतात खरे
पण ते ही हिरमूसल्यागत गप्प-गप्प दिसताहेत
पावसाचं काय? लोकांना तो फसवणार याची जाणीव झालीय
पडला तर काय बरंच आहे.. नाही पडला तर तितकीच रप-रप कमी झालीय
पावसाचा मौसम हा बेभरवश्याचा असतोय
नवल एवढेच की आज-काल पाऊस माणसासारखा वागतोय!!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा