बुधवार, १७ जून, २०२०

Marathi Comedy Gajali| सांत्वना |मालवणी गजाली-येकदा काय झाला - भाग ५ |Santvana |YKZ

Marathi Comedy Gajali| सांत्वना |मालवणी गजाली-येकदा काय झाला - भाग ५ |Santvana |YKZ माणूस गेल्यानंतर घरच्यांचे सांत्वन करायला बरेच लोक जातात. पण घरच्यांना खरेच दुःख झाले आहे की त्यांचा हा दिखावूपणा आहे असा संभ्रम निर्माण होणा-या काही गोष्टी घडू शकतातही!! मग काही वेळा या सांत्वन करू येणा-या लोकांना आपल्या या पायपीटी संबंधी काही वेगळे मत होऊन जाते.. अशी एक काल्पनिक गंमतीदार मालवणी गजाल- सांत्वना.

शनिवार, १३ जून, २०२०

गजाल-वकारी - येकदा काय झाला भाग ४


गजाल-वकारी - येकदा काय झाला भाग ४
गाडी लागणे हा सर्रास बसच्या प्रवासातील अनुभव होऊ शकतो. थोडा किळसवाणा वाटला तरी यातही काही गंमतीदार अनुभव असू शकतो..


गुरुवार, ११ जून, २०२०

सोन्याचा कुडा - येकदा काय झाला भाग-३

मालवणी गजाल- सोन्याचा कुडा - येकदा काय झाला भाग-३
बसचा प्रवास म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळा अनुभव असू शकतो. त्यात ओळखीचे सहप्रवासी भेटले की थोड्या गप्पा-टप्पा आणि बरेच काही होऊ शकते.. बसच्या प्रवासातील एक गंमतीदार अनुभव - सोन्याचा कुडा.


रविवार, ७ जून, २०२०

काशीचे ब्राह्मण-येकदा काय झाला


काशीचे ब्राह्मण-येकदा काय झाला

एका मुंबईहून कोकणी आलेल्या चाकरमान्याला वास्तुशांती करावयाची होती पण समस्या अशी की पूजा विधीसाठी लागणारे पाच ब्राह्मण आणायचे कोठून. एका व्यक्तीने जवळच शहरात काशीहून पाच ब्राह्मण आले असल्याची खबर दिली. त्यांचा शोध सुरू झाला.. आणि काय झाले ते पाहूया या गजालीतून.

मालवणी गजालींची घसघशीत मालिका : गजाली - येकदा काय झाला.https://youtu.be/Qp7Kv-ythOg