Marathi Comedy Gajali| सांत्वना |मालवणी गजाली-येकदा काय झाला - भाग ५ |Santvana |YKZ
Marathi Comedy Gajali| सांत्वना |मालवणी गजाली-येकदा काय झाला - भाग ५ |Santvana |YKZ
माणूस गेल्यानंतर घरच्यांचे सांत्वन करायला बरेच लोक जातात. पण घरच्यांना खरेच दुःख झाले आहे की त्यांचा हा दिखावूपणा आहे असा संभ्रम निर्माण होणा-या काही गोष्टी घडू शकतातही!! मग काही वेळा या सांत्वन करू येणा-या लोकांना आपल्या या पायपीटी संबंधी काही वेगळे मत होऊन जाते.. अशी एक काल्पनिक गंमतीदार मालवणी गजाल- सांत्वना.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा