गजाली-येकदा
काय झाला
गजाली हा कोकणी माणसाच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय.
यासाठी मात्र कोणता विषयच पाहिजे असं नाही. माणसं भेटली की साधारण 'येकदा
काय झाला' असं
म्हणून ज्या गजाली चालू होतात पण त्या कधी संपतील याची 'गजाल
सुधा काढू नको' असं म्हणतात. आणि म्हणतातच ना 'गजालीन
खाल्यान घो' ते काही उगीचच नाही. ते काहीही असो गजालींची मजाच
काही और आहे. काही गजाली या तश्या ठरावीक लोकांकडूनच ऐकायला बऱ्या वाटतात, त्याची
सर दुसऱ्याला नाही. प्रत्येकाची ढब वेगळी, आब
वेगळा त्यातून मिळणारा आनंदच काही वेगळा. अश्याच काही निवडक गंमतीदार गजालींचा
खजिना घेऊन येत आहोत 'गजालींचो खजिनो-येकदा काय झाला'.https://youtu.be/_X4N2Mjl6IU
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा