आज काही केल्या दिवा जळतच नव्हता
...कापसातही भेसळ निघाली
आजकाल स्वप्नांचीही भीती वाटते..
...स्वप्ने माणसात आली तर??
या इथे दुष्काळ कधी पडलाच नाही
...तुझ्या आठवणींचा ऋतु बारमाही चालुच होता
...कापसातही भेसळ निघाली
आजकाल स्वप्नांचीही भीती वाटते..
...स्वप्ने माणसात आली तर??
या इथे दुष्काळ कधी पडलाच नाही
...तुझ्या आठवणींचा ऋतु बारमाही चालुच होता
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा